• Chhatrapati Shivaji Maharaj Powada | Shivjayanti | छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा
    Jun 29 2026

    Chhatrapati Shivaji Maharaj Powada | Shivjayanti | छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा

    A tribute to the legendary Chhatrapati Shivaji Maharaj through Powada.

    पोवाडा लेखन : निर्मिती सिधये (C)

    सादरकर्ती: पूजा देसाई

    तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

    Show More Show Less
    4 mins
  • Chhatrapati Shivaji Maharaj Quiz on YOUTUBE | with Mawala Games | Gk about Chhatrapati Shivaji Maharaj
    May 24 2026

    नमस्कार मित्रांनो! 'शिवरायांच्या कथा' सिझन ५ च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक धमाकेदार Quiz Competition!



    तुम्ही वरील इमेजमध्ये दिलेला प्रश्न वाचून त्याचे योग्य उत्तर शोधायचे आहे. या क्वीझच्या माध्यमातून आपल्या मावळ्यांचा गौरवशाली इतिहास तर समजेलच, सोबतीने तुम्हाला जिंकता येणार आहेत खास Mawala Trump Cards!
    💡 स्पर्धेत कसे सहभागी व्हावे?
    १) वरील प्रश्नाचे अचूक उत्तर शोधा.
    २) तुमचे उत्तर, तुमचे नाव आम्हाला आमच्या अधिकृत Gmail ID वर मेल करा:
    📧 [chotyanchyagoshti@gmail.com ]
    सर्व बरोबर उत्तरे देणाऱ्यांमधून आम्ही २ लकी विनर्स निवडणार आहोत, ज्यांना आमच्या तर्फे 'मावळा गेम्स' ची आकर्षक ट्रम्प कार्डस् बक्षीस म्हणून मिळतील!🎁
    चला तर मग, वाट कसली पाहताय? लगेच तुमचे उत्तर आम्हाला मेल करा आणि शिवरायांचे छोटे मावळे बना! 😃
    #ShivrayanchaKatha #MawalaGames #QuizTime #MarathaHistory #WinPrizes तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com📌 Follow us on Facebook: [https://shorturl.at/Mqgv7]📌 Follow us on Instagram: [https://shorturl.at/3GyLB]

    Show More Show Less
    1 min
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी | Season 05 | २२ मार्चपासून रविवारी सकाळी १० वाजता | शिवगर्जना
    Mar 12 2026

    #chhatrapatishivajimaharaj

    https://www.youtube.com/@chotyanchyagoshti

    🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गोष्टी – Season 05 🚩लहान मुलांसाठी (वय ३ ते १० वर्षे) खास तयार केलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टींची मालिका ("शिवरायांच्या कथा ") आता Season 05 सह येत आहे.📅 सुरुवात: २२ मार्च⏰ वेळ: दर रविवारी सकाळी १० वाजताया मालिकेत आम्ही मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांचे धैर्य, शौर्य, बुद्धिमत्ता आणि स्वराज्याच्या गोष्टी सांगणार आहोत. ही मालिका मुलांना इतिहासाची ओळख करून देत असताना चांगले संस्कार आणि प्रेरणा देण्यासाठी तयार केली आहे.Chhatrapati Shivaji Maharaj was one of the greatest and most respected kings in Indian history. चॅनेलला Subscribe करा आणि नवीन भागासाठी Bell Icon दाबायला विसरू नका.सादरकर्त्या : पूजा नाशिककर-देसाई आणि प्राची फडके -जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

    Show More Show Less
    1 min
  • मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गोष्टी! 🚩| नवीन सिझन - १९ मार्चपासून | Gudhipadwa Special
    Mar 5 2026

    तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com
    नमस्कार बालमित्रांनो आणि पालकांनो! 🚩गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, ‘छोट्यांच्या गोष्टी by पूजा अँड प्राची’ घेऊन येत आहोत एक नवीन आणि प्रेरणादायी पर्व — “शिवरायांच्या कथा”. - मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गोष्टी! लहान शिवबा नक्की कसे होते? त्यांनी स्वराज्याचं स्वप्न कसं पाहिलं? आणि त्यांना या साहसी प्रवासात त्यांच्या सवंगड्यांनी कशी साथ दिली? हे सर्व आपण या नवीन सिझनमध्ये जाणून घेणार आहोत.📅 १९ मार्चला पहिली झलक ऐकायला मिळेल.“छोट्यांच्या गोष्टी by पूजा अँड प्राची” या चॅनेलला subscribe करा आणि तयार राहा एका ऐतिहासिक प्रवासासाठी.जय भवानी 🚩 जय शिवाजी

    Show More Show Less
    3 mins
  • मराठी भाषा गौरव दिन | कुसुमाग्रज जन्मदिन | छोट्यांच्या गोष्टी
    Feb 27 2026

    #marathibhashagauravdin #marathi #marathibhasha #marathiculture #books #marathilanguage #theatre #marathinatak #marathigoshti #marathipoetry #kidsstoryinmarathi #मराठीभाषादिन२७ फेब्रुवारी — मराठी भाषा गौरव दिवस!प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जन्मदिनानिमित्त आपण हा दिवस साजरा करतो. मराठी भाषेचा सन्मान करणे, तिचा जास्तीत जास्त वापर करणे आणि नवीन गोष्टी, कविता, पुस्तके वाचनाची सवय लावणे हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे."छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi" कडून , 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त खूप खूप शुभेच्छा !"जास्तीत जास्त मराठीत बोलूया आणि मराठी जपूया".🎉 विशेष घोषणा:लवकरच येत आहे आमचा नवीन season — “शिवरायांच्या कथा” . फक्त Youtube वर विडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! 🔔BG Music: 🎵 Music: Pixel_Perfect_ProductionsSource: Pixabayhttps://pixabay.com/users/pixel_perfect_productions-36887022/License: Pixabay License (Free for commercial use, no attribution required)तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com#marathibhashagauravdin #marathi #marathibhasha #marathiculture #books #marathilanguage #theatre #marathinatak #marathigoshti #marathipoetry #kidsstoryinmarathi Queries: Marathi KathaMarathi GoshtiMarathi storiesKids stories in Marathiछान छान गोष्टीमराठी भाषा दिन, marathi bhasha din, kusumagraj, कुसुमाग्रज माहिती, marathi language day, marathi for kids, marathi stories for kids, kids marathi channel, marathi goshti, marathi kids video, educational video marathi, marathi culture for kids, marathi storytelling, marathi kavita, marathi reading for children, shivrayanchya katha, shivaji maharaj stories, indian language day, learn marathi children, marathi cartoon storytelling, bal goshti, kids learning marathi, मराठी गोष्टी, मराठी संस्कृती, marathi podcast kids

    Show More Show Less
    2 mins
  • 'शिवरायांच्या कथा' Season 05. लवकरच! फक्त youtube वर !
    Feb 19 2026

    https://www.youtube.com/@chotyanchyagoshti

    'शिवरायांच्या कथा'! जिथे प्रत्येक निर्णयाने इतिहास घडला.. Season 05 - लवकरच! फक्त youtube वर ! "छोट्यांच्या गोष्टी by pooja and prachi " या channel ला नक्की subscribe करा.#chatrapatishivajimaharaj ​ #marathistoriesforkids

    आमचा ई-मेल ID : chotyanchyagoshti@gmail.com

    Show More Show Less
    1 min
  • छोट्यांच्या गोष्टी by पूजा and प्राची | ५वा वाढदिवस 🎉#marathigoshti
    Aug 12 2025

    आपल्या छोट्यांच्या गोष्टी by पूजा आणि प्राची चॅनेलचा ५ वा झाला, २ ऑगस्ट रोजी ! त्यानिमित्ताने आमचा नवीन लोगो आणि बॅनर !

    Make sure to check it out at :

    https://www.youtube.com/@chotyanchyagoshti

    A big THANK YOU to all our little listeners for your love and support throughout these years! ❤️

    Subscribe now for more exciting stories and fun content. Don’t forget to share with your friends and family!तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

    Show More Show Less
    2 mins
  • लोककथा २३| सहा आंधळे आणि हत्ती | लोककथा | Indian Folktale | छान छान गोष्टी| Kids Marathi Stories
    Jun 29 2025

    #indianfolktales #marathigoshti #marathistoryforkids #marathigoshtiforchildren #folktalesaroundtheworld सहा आंधळ्या लोकांना हत्ती कसा असतो हे माहिती नव्हतं. जेव्हा त्यांनी राजकुमाराच्या हत्तीला हात लावून बघितला तेव्हा काय झालं ते ऐका या गोष्टीतून.. सादरकर्ती: प्राची फडके- जोशीBG Music: https://pixabay.com/music/search/background%20music%20for%20kids%20stories/👉 Don’t forget to Like, Share, and Subscribe for more folktales from around the world!🔔 Subscribe for more Marathi stories for children! (छान छान मराठी गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेल ला subscribe करा : )👉 @chotyanchyagoshti Our Instagram account : / marathi.stories Facebook account : https://www.facebook.com/profile.php?...To buy books: (छोट्यांच्या गोष्टींची पुस्तके विकत घेण्यासाठी ) :1) Amazon link - https://www.amazon.in/dp/B0DRD8TSNF2) Nitin Prakashan link - https://nitinprakashan.com/shop/combo...📚 Also check out our playlist for Season 04 : • Season 04 - देशोदेशीच्या लोककथा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.comQueries: Marathi KathaMarathi GoshtiMarathi storiesKids stories in Marathiछान छान गोष्टीred riding hood storyred riding hood in marathimarathi fairy talechildren stories marathimarathi bedtime storykids story in marathifairy tale in marathimarathi kids podcastmarathi storytimestory for 3 year oldbedtime story in marathiमराठी गोष्टी मुलांसाठीबेडटाईम गोष्टगोष्ट मराठीत𝐅𝐚𝐢𝐫𝐲 𝐓𝐚𝐥𝐞𝐬 𝐅𝐫𝐞𝐧𝐜𝐡 𝐅𝐨𝐥𝐤𝐭𝐚𝐥𝐞संस्कार कथाgoshti marathiलहान मुलांच्या गोष्टीछान छान गोष्टी मराठीmarathi goshti for kidsmarathi goshti for childrenmarathi goshti newmarathi goshti fairy talesmarathi goshti fairy tales new 2025chhan chhan goshtigoshti marathi madhebodh katha Marathisanskar kathaमराठी कथाmoral storiesbed time storylisten to sleepIndian FolktaleIndiaलोककथा

    Show More Show Less
    11 mins