मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गोष्टी! 🚩| नवीन सिझन - १९ मार्चपासून | Gudhipadwa Special cover art

मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गोष्टी! 🚩| नवीन सिझन - १९ मार्चपासून | Gudhipadwa Special

मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गोष्टी! 🚩| नवीन सिझन - १९ मार्चपासून | Gudhipadwa Special

Listen for free

View show details

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com
नमस्कार बालमित्रांनो आणि पालकांनो! 🚩गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, ‘छोट्यांच्या गोष्टी by पूजा अँड प्राची’ घेऊन येत आहोत एक नवीन आणि प्रेरणादायी पर्व — “शिवरायांच्या कथा”. - मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गोष्टी! लहान शिवबा नक्की कसे होते? त्यांनी स्वराज्याचं स्वप्न कसं पाहिलं? आणि त्यांना या साहसी प्रवासात त्यांच्या सवंगड्यांनी कशी साथ दिली? हे सर्व आपण या नवीन सिझनमध्ये जाणून घेणार आहोत.📅 १९ मार्चला पहिली झलक ऐकायला मिळेल.“छोट्यांच्या गोष्टी by पूजा अँड प्राची” या चॅनेलला subscribe करा आणि तयार राहा एका ऐतिहासिक प्रवासासाठी.जय भवानी 🚩 जय शिवाजी

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet