छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi cover art

छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi

छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi

By: Pooja Desai and Prachi Joshi
Listen for free

छोट्या दोस्तांसाठी नवीन आणि जुन्या गोष्टी. https://creators.spotify.com/pod/profile/marathistoriesforkids/subscribe161906 Literature & Fiction
Episodes
  • Chhatrapati Shivaji Maharaj Powada | Shivjayanti | छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा
    Jun 29 2026

    Chhatrapati Shivaji Maharaj Powada | Shivjayanti | छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा

    A tribute to the legendary Chhatrapati Shivaji Maharaj through Powada.

    पोवाडा लेखन : निर्मिती सिधये (C)

    सादरकर्ती: पूजा देसाई

    तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

    Show More Show Less
    4 mins
  • Chhatrapati Shivaji Maharaj Quiz on YOUTUBE | with Mawala Games | Gk about Chhatrapati Shivaji Maharaj
    May 24 2026

    नमस्कार मित्रांनो! 'शिवरायांच्या कथा' सिझन ५ च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक धमाकेदार Quiz Competition!



    तुम्ही वरील इमेजमध्ये दिलेला प्रश्न वाचून त्याचे योग्य उत्तर शोधायचे आहे. या क्वीझच्या माध्यमातून आपल्या मावळ्यांचा गौरवशाली इतिहास तर समजेलच, सोबतीने तुम्हाला जिंकता येणार आहेत खास Mawala Trump Cards!
    💡 स्पर्धेत कसे सहभागी व्हावे?
    १) वरील प्रश्नाचे अचूक उत्तर शोधा.
    २) तुमचे उत्तर, तुमचे नाव आम्हाला आमच्या अधिकृत Gmail ID वर मेल करा:
    📧 [chotyanchyagoshti@gmail.com ]
    सर्व बरोबर उत्तरे देणाऱ्यांमधून आम्ही २ लकी विनर्स निवडणार आहोत, ज्यांना आमच्या तर्फे 'मावळा गेम्स' ची आकर्षक ट्रम्प कार्डस् बक्षीस म्हणून मिळतील!🎁
    चला तर मग, वाट कसली पाहताय? लगेच तुमचे उत्तर आम्हाला मेल करा आणि शिवरायांचे छोटे मावळे बना! 😃
    #ShivrayanchaKatha #MawalaGames #QuizTime #MarathaHistory #WinPrizes तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com📌 Follow us on Facebook: [https://shorturl.at/Mqgv7]📌 Follow us on Instagram: [https://shorturl.at/3GyLB]

    Show More Show Less
    1 min
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी | Season 05 | २२ मार्चपासून रविवारी सकाळी १० वाजता | शिवगर्जना
    Mar 12 2026

    #chhatrapatishivajimaharaj

    https://www.youtube.com/@chotyanchyagoshti

    🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गोष्टी – Season 05 🚩लहान मुलांसाठी (वय ३ ते १० वर्षे) खास तयार केलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टींची मालिका ("शिवरायांच्या कथा ") आता Season 05 सह येत आहे.📅 सुरुवात: २२ मार्च⏰ वेळ: दर रविवारी सकाळी १० वाजताया मालिकेत आम्ही मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांचे धैर्य, शौर्य, बुद्धिमत्ता आणि स्वराज्याच्या गोष्टी सांगणार आहोत. ही मालिका मुलांना इतिहासाची ओळख करून देत असताना चांगले संस्कार आणि प्रेरणा देण्यासाठी तयार केली आहे.Chhatrapati Shivaji Maharaj was one of the greatest and most respected kings in Indian history. चॅनेलला Subscribe करा आणि नवीन भागासाठी Bell Icon दाबायला विसरू नका.सादरकर्त्या : पूजा नाशिककर-देसाई आणि प्राची फडके -जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

    Show More Show Less
    1 min
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet