• दाटले रेशीम आहे धुके धुके
    Dec 21 2025

    अभिवाचन ..... पुस्तक. उमजलेल सांगताना

    लेखिका वृंदा दाभोलकर

    Show More Show Less
    5 mins
  • अपेक्षा आणि सत्य
    Dec 10 2025

    खूप वेळ अपेक्षा आणि खरी परीास्थिती यात थोडी तफावात असते आणि म्हणून गल्लत होते

    Show More Show Less
    4 mins
  • डोंबिवलीकर
    Dec 7 2025

    डोंबिवली मध्ये कितीही उणिवा असल्या तरी त्या सगळ्या मान्य करूनही..... माझं डोंबिवलीवर प्रेम आहे :) कदाचित मी गेली ४६ वर्ष डोंबिवलीत राहते म्हणून असेल पण या शहरात एक गंमत आहे . ज्यांचं माझ्या सारखं डोंबिवली वर प्रेम आहे ती लोकं हे नक्की मान्य करतील

    Show More Show Less
    5 mins
  • झाशीवाली
    Dec 2 2025

    कवी भा.रा तांबे यांची एक सुंदर रचना

    Show More Show Less
    2 mins
  • एक लग्न जमण्याची गोष्ट
    Nov 22 2025

    काहीही विशेष न करता मी फक्त प्रोफाइल शेअर केलं आणि एक लग्न जमलं ही....मलाच आश्चर्य वाटलं.शेवटी ज्याचा योग आहे त्याच त्या वेळेला जमतच आपण फक्त निमित्त असतो ..पण या लग्न जमण्यामध्ये शिकण्यासारखं आहे म्हणून शेअर करते.

    Show More Show Less
    6 mins
  • मेरे कुछ सवाल ....आप सब के लिये।
    Nov 19 2025

    जब भी खबरें सुनती हु बहुत दुखी होती हु। मेरे बचपन में अखबार में कुछ बुरी खबरें आती थी मगर जब से सोशल मीडिया का दौर चला है तब से इनकी तादाद बहुत बढ़ गई है।गलती उनकी भी नहीं आज कल माहौल भी तो वैसा ही है। तो मेरे कुछ सवाल है ......शायद आपके भी यही हो???

    Show More Show Less
    3 mins
  • काल स्वप्नात महाराष्ट्र आला
    Aug 24 2025

    महाराष्ट्रात आणि एकंदरीत सगळ्या राजकारणाच्या बाबतीत जे घडतं आहे ते कधीही न बदलणारी परिस्थिती..... म्हणून दुर्लक्ष करण्याजोगी बाबा खरच नाही. या कवितेतून मी तेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला कविता आवडली तर नक्की लाईक करा आणि पॉडकास्टला follow करा.

    Show More Show Less
    2 mins
  • माहेरवाशीण
    Aug 7 2025

    एक कविता वजा मनोगत ..... माहेर प्रत्येक स्त्रीला प्रिय असतच तसं मलाही आहे बघा माझी ही कविता आवडते का आणि आवडली तर like आणि follow करा

    Show More Show Less
    3 mins