Vikasacha Kalpavriksha cover art

Vikasacha Kalpavriksha

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Vikasacha Kalpavriksha

By: Kishor Kulkarni
Narrated by: Krunal Alve
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £12.69

Buy Now for £12.69

कल्पवृक्ष हि संकल्पना आपण पुराणकथा , जातकथा किंवा कविता यातून ऐकत आणि वाचत आलो आहोत. प्रत्यक्षात असा कल्पवृक्ष अस्तित्वात आहे का ? सुधीर मनगुंटीवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांचं कर्तृत्व हे लेखकाला कल्पवृक्षासारखंच भासतं . गरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता, ना वय , ना अपेक्षांचं ओझं न बाळगणारा, कल्पनांचा वेध घेत वास्तवाचा आकार देणारा , भूमीशी घट्ट नाते असलेला अन देण्यासाठी सतत उत्सुक असलेला विकासाचा एक कल्पवृक्ष ! सुधीर मनगुंटीवार. ऐका ! स्टोरीटेलवर , कृणाल आळवे यांच्या आवाजात.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Career Success Politics & Government Sociology
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet