Suheldevchi Parakramgatha cover art

Suheldevchi Parakramgatha

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Suheldevchi Parakramgatha

By: Amish Tripathi
Narrated by: Dnyanesh Wadekar
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £16.00

Buy Now for £16.00

राजा सुहेलदेव हा एक अभिमानी भारतीय होता, सर्वात क्रूर अशा परकी आक्रमकांसमोर आपली भूमी थरकापत होती, अशा वेळी भारतमातेच्या रक्षणासाठी तो उभा ठाकला. त्याने सर्वांना—सर्व जातींचे हिंदू, बौद्ध आणि भारतीय मुस्लिम यांना—त्याच्या नेतृत्वाखाली एकत्र आणलं. ते त्यांच्या मातृभूमीसाठी लढले. आणि त्यांनी एक देदीप्यमान विजय मिळवला. हा विचारच फार उत्तेजित करणारा आहे, पण या भारताच्या सुपुत्राकडून आणखी एक गोष्ट शिकण्यासारखी आहे: आपण जेव्हा भारतीय म्हणून एकत्र येतो, तेव्हा आपण अजिंक्य असतो. माझी देशभक्ती आणि भारतमातेबद्दलचं माझं प्रेम मला ही कथा सांगायला भाग पाडतात. पण त्याचं आणखीही एक कारण आहे. जाती-समाजाबद्दलचे दावे काहीही असोत, पण राजा सुहेलदेव शिवभक्त होता ही गोष्ट सर्वमान्य आहे.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Fantasy
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet