Shrilanketil Bhaashane -1980 cover art

Shrilanketil Bhaashane -1980

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Shrilanketil Bhaashane -1980

By: J. Krushnamurti, Divakar Ghaisas - translator
Narrated by: Aniruddha Dadke
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £9.61

Buy Now for £9.61

About this listen

साऱ्या मानवतेची संपूर्ण कहाणी आपल्यात सामावलेली असते. मानवाने युगानयुगे गोळा केलेले अफाट अनुभव, खोलवर रुजणारी भीती, चिंता, दुःख , साऱ्या समजुती , म्हणजे तुम्ही एक असे पुस्तक आहात जिथे त्या पुस्तकांचे वाचन करणे हि देखील एक कलाच आहे . हे विधान जे. कृष्णमूर्तींनी त्यांच्या श्रीलंकेतील भाषणांत केले आहे. कुठल्याही प्राचीन पवित्र ग्रंथांचा किंवा तत्व प्रणालींचा अभ्यास करण्यापेक्षा मानवाने स्वतःचे जीवन पुस्तक वाचणे आणि त्यातील वेगवगेळ्या प्रकरणांचा अभ्यास करून जीवन समृद्ध करणे खूप गरजेचे आहे. असे त्यांचे स्पष्ट मत आहे. जे. कृष्णमूर्ती लिखित मराठी कादंबरी 'श्रीलंकेतील भाषणे' अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
No reviews yet