Screen time with Mukta-JOMO cover art

Screen time with Mukta-JOMO

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Screen time with Mukta-JOMO

By: Mukta Chaitanya
Narrated by: Hamid Dabholkar
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

सायबर स्पेसमध्ये आणि खऱ्या जगण्यात ही आपल्याला काही गोष्टी सोडून द्याव्या लागणार आहे. मला सागळ्यातलं सगळं माहीत आहे आणि मला सगळं हवं आहे यापलीकडे आपल्याला जावं लागेल, आपल्या मुलांना मिसिंग आऊट असण्यातली गंमत सांगावी लागेल. थोडा पॉज घेऊन स्वतःला सायबर शिस्त लावली लागेल तरच या जगातून येऊ घातलेल्या नव्या समस्यांना आपण तोंड देऊ शकू. मुलांना सायबर शिक्षित करू शकू.. जॉय ऑफ मिसिंग आऊट नक्की काय आहे याविषयी मुक्ता चैतन्य आणि मानसोपचारतज्ञ डॉ. हमीद दाभोळकर यांच्या मनमोकळ्या गप्पा!©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet