Order Order (Marathi Edition) cover art

Order Order (Marathi Edition)

Preview

Get 30 days of Premium Plus free

£8.99/month after 30-day free trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £5.99

Buy Now for £5.99

About this listen

चित्रपटसृष्टी म्हणजे मायावी नगरी.... वैयक्तिक सुख दुःख बाजूला ठेवून इथं वावरायला लागतं. चेहऱ्यावर रंग लावून जगावं लागतं. त्याच्या आड काही वेळा एखादा हिंस्र पशु दडून बसलेला असतो. तो उठून याच मंडळींच्या मागे लागला तर......या खेळात अडकलेल्या उदयोन्मुख अभिनेत्रीची हि कथा....
सु.शी.चा लाडका हिरो , अमर विश्वासाची कोर्ट रूम कादंबरी ..... "ऑर्डर ऑर्डर" कृणाल अळवे यांच्या आवाजात.

Please note: This audiobook is in Marathi.

©2024 Sugandha Shirvalkar (P)2024 Saakar E-pustak
Mystery Traditional Detectives
No reviews yet