Nakaratmak Mendu cover art

Nakaratmak Mendu

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Nakaratmak Mendu

By: Yashwant Velankar
Narrated by: Yashwant Velankar
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £3.22

Buy Now for £3.22

आपल्या आसपास घडणा-या घटनांना आपला मेंदू कशी प्रतिक्रिया देतो त्यावर आपले व्यक्तिमत्व कसे आहे ते कळते. आपला मेंदू जर घडणा-या घटनांना सकारात्मक प्रतिसाद देत असेल व कोणत्याही परिस्थितीतून शांतपणे मार्ग कसा काढायचा याबददल विचार करत असेल तर तुम्ही चिंतामुक्त आनंदी जीवन जगू शकता पण जर तुमचा मेंदू नकारात्मक प्रतिसाद देत असेल व परिस्थितीला घाबरून चिंताग्रस्त बनत असेल किंवा नकारात्मक राग, हिंसा अथवा दुस-याचे नुकसान करणा-या प्रतिक्रिया देत असेल तर तो नकारात्मक मेंदू बनला आहे. ही नकारात्मक सवय कशी घालवायची याबद्दल जाणून घेऊया यश वेलणकर यांच्याकडून©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Psychology Psychology & Mental Health
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet