Horpal cover art

Horpal

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Horpal

By: V. G. Kanitkar
Narrated by: Dr. Shridhar Kanitkar
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £13.77

Buy Now for £13.77

नेहेमिया नीळकंठशास्त्री गोरे ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा 'होरपळ' या कादंबरीचा गाभा आहे. नीळकंठशास्त्री गोरे हा ख्रिस्ती झालेला भारतातला पहिला विद्वान कर्मठ. परंतु ही कादंबरी चरित्रात्मक नाही. त्यात गोरेंसंदर्भात उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक दस्तांचा आधार जरूर घेतलेला आहे, तरीही अनेक काल्पनिक पात्रे नि प्रसंग गुंफले आहेत. ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर आधारित वास्तव आणि कल्पनेची बेमालूम मिश्रण केलेली वि.ग. कानिटकरलिखित एक अभिजात कादंबरी - 'होरपळ', ऐका डॉ. श्रीधर कानिटकर यांच्या आवाजात...©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Biographical Fiction Genre Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet