Dashakvedh -2024: Punhashch Modi ? cover art

Dashakvedh -2024: Punhashch Modi ?

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Dashakvedh -2024: Punhashch Modi ?

By: Dr. Suhas Palshikar
Narrated by: Dr. Suhas Palshikar
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £4.57

Buy Now for £4.57

कसं असेल नव्या दशकातील नवं राजकारण? देशाची आर्थिक बाजू ढासळत असताना नरेंद्र मोदींचा करिष्मा अधिक वाढतो आहे, असं का? 2024 मध्ये पुन्हा मोदीच निवडून येतील का? भाजप विरुद्ध लढण्यासाठी विरोधी पक्षांनी काय करायला हवं? माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय राजकारण कसं असेल? भारतात सरकार कुणाचं असेल हे उद्योगपतीच ठरवतील का? भारतात अतिलोकशाही झाली आहे का? काँग्रेसचे भविष्य काय? 2030 पर्यंत भारतात लोकशाही उरणारच नाही? भारतीय राजकारणातील पुढील दशकातील 3 आव्हाने कोणती? जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांची दशवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Politics & Government
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet