Bharatiya Genius Vishweshwaraiya cover art

Bharatiya Genius Vishweshwaraiya

Preview
Try Premium Plus free
Pick 1 audiobook a month from our unmatched collection - including bestsellers and new releases.
Unlimited access to our all-you-can-listen catalogue of 15K+ audiobooks and podcasts
Access exclusive sales and deals.
£8.99/month after 30 days. Renews automatically.

Bharatiya Genius Vishweshwaraiya

By: Deepa Deshmukh, Achyut Godbole
Narrated by: Zahied Bagwan
Try Premium Plus free

£8.99/month after 30 days. Renews automatically. See here for eligibility.

Buy Now for £5.99

Buy Now for £5.99

About this listen

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा सन्मान एक समर्थ अभियंता म्हणून केला जातो. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. भारताच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी केलेले कार्य अजोड आहे. त्यांची माहिती नक्कीच आपल्याला आवडेल.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Literary History & Criticism
No reviews yet