Adolf Hitlerchi Premkahani cover art

Adolf Hitlerchi Premkahani

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Adolf Hitlerchi Premkahani

By: V. G. Kanitkar
Narrated by: Dr. Prachiti Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £10.76

Buy Now for £10.76

अडॉल्फ हिटलरला प्रेयसी होती. जवळजवळ मृत्यूच्या दारापर्यंत ती त्याची प्रेयसी म्हणून वावरली आणि मृत्यूच्या दाराअलीकडे काही अंतरावरच तिने पत्नी म्हणून 'सप्तपदी' अनुभवली. मृत्यूच्या सावलीत झालेलं हे जगावेगळं लग्न होतं. या स्त्रीचं नाव इव्हा ब्राऊ. तिने हिटलरसोबतच आत्मघात पत्करल्याने हिटलरच्या खासगी आयुष्याची ही एकमेव भागीदार आणि साक्षीदार काही सांगण्याकरता मागे उरलीच नाही. १४ वर्ष ती हिटलरसोबत राहिली, तरी हिटलर गेल्यानंतर बराच काळ इव्हाबद्दल काही ऐतिहासिक माहिती उपलब्ध नव्हती. त्यानंतर काही काळाने ऐतिहासिक दस्त पुढे आले आणि इव्हा ब्राऊच्या रहस्यमयी आयुष्याचा उलगडा झाला. कसं होतं तिचं आणि हिटलरचं सहजीवन? ऐका वि.ग.कानिटकरलिखित 'अडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी' डॉ. प्रचिती कुलकर्णी यांच्यासह.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Ancient, Classical & Medieval Literature Collections Military
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet