Abhayaranya cover art

Abhayaranya

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Abhayaranya

By: जयंत नारळीकर
Narrated by: Anway Bendre
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £10.47

Buy Now for £10.47

संपूर्ण ग्रहमालिकेत, जीवसृष्टीला पोषक ठरली ती आपली पृथ्वी ! आपण इथल्या ऊन - थंडी - वाऱ्याबद्दल कुरकुर करत असलो आणि आपल्याला काय मिळालं आहे याची आपण किंमत ठेवली नाही तरी सगळेच आपल्यासारखे नसतात . आपल्यापेक्षा वेगळ्या सजीवांना पृथ्वीची आपल्यापेक्षा जास्त कदर आणि गरज असेलही ! अशा आपल्याहून समर्थ सजीवांनी या पृथ्वीचे जतन एक अभयारण्य म्हणून केलं असेल तर? डॉ.जयंत नारळीकर या जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञ लेखकाची ही खिळवून ठेवणारी विज्ञान कादंबरी नक्की ऐका!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Science Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet