देवेंद्र फडणवीसांचा गेम करून एकनाथ शिंदे कसे झाले मुख्यमंत्री? How Eknath Shinde Becomes CM? cover art

देवेंद्र फडणवीसांचा गेम करून एकनाथ शिंदे कसे झाले मुख्यमंत्री? How Eknath Shinde Becomes CM?

देवेंद्र फडणवीसांचा गेम करून एकनाथ शिंदे कसे झाले मुख्यमंत्री? How Eknath Shinde Becomes CM?

Listen for free

View show details

About this listen

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावत महाविकास आघाडीच्या सरकार जोरदार झटका दिला. शिंदेंनी ठाकरेंच्या आमदारांसह सुरतवरून गुवाहाटी गाठल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या. संख्याबळानुसार भाजपचे आमदार जास्त असल्याने भाजपकडून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असंच सर्वांना वाटत होतं. मात्र, शपथविधीच्या दिवशी ३० जून २०२२ रोजी अचानकपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचं नाव पुढे आलं अन् फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. केंद्रातील भाजपच्या नेत्यांसोबत मिळून शिंदेंनी फडणवीसांचा एकप्रकारे गेमच केल्याच सांगितलं जातं. पाहुयात काय झालं होतं शपथविधीच्या दिवशी?One Year of Shinde Fadnavis Government How Eknath Shinde Becomes CM and Fadnavis as a DCM
No reviews yet