Vafallele Diwas cover art

Vafallele Diwas

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Vafallele Diwas

By: Pratik Puri
Narrated by: Sanchit Vartak
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £13.91

Buy Now for £13.91

बालपण आणि तरुणपण याच्यामध्ये एक अशी अवस्था असते, जिथे व्यक्ती ना धड लहान राहिलेली असते ना धड तरुण झालेली असते. बालपणातून तारुण्यात जाण्याच्या या काळात शरीर-मन सारेच आतून-बाहेरून बदलत असते. शारीरिक पातळीवर लैंगिक अवयवांची नवीन जाणीव, नवी ओळख होत असते तर मानसिक पातळीवर भिन्नलिंगी कुतूहल-आकर्षण जागे होत असते. हा काळ सर्वार्थाने एका 'रोलरकोस्टर'सारखा असतो. ही अवस्था ज्याची त्यानेच भोगायची असते. शेगडीवर ठेवलेल्या आधणाला उकळी फुटून वरच्या झाकणाला कोंडलेल्या वाफांनी धडका देण्याचे हे 'वाफाळलेले दिवस' प्रतीक पुरी यांनी त्यांच्या कादंबरीत अत्यंत धाडसाने रंगवले आहे आणि संचित वर्तक यांच्या लयबद्ध आवाजात साकारले गेले आहे .©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Literature & Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet