Shodh cover art

Shodh

Preview
This Season's Biggest Deal

£0.99/mo for 3 months + £10 Audible bonus

Auto-renews at £5.99/month after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 28 December, 2026.
More purchase options

Shodh

By: Murlidhar Khairnar
Narrated by: Ketaki Thatte, Upendra Limaye
Get this deal

Auto-renews at £5.99/mo. after 3 months. Cancel monthly. Offer ends 28 December, 2026.

Buy Now for £21.23

Buy Now for £21.23

This Season's Biggest Deal | £0.99/mo for 3 months + £10 Audible bonus

£5.99/mo after 3 months - terms apply. Cancel monthly
Summary
श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य...उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम...बुध्दिमत्ता कूटनीती आण धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार ! ही गोष्ट सुरू होते 1670 साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला !कुठे गडप झाला हा खजिना ?काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात ?शिवकालातील अस्सल संदर्भ .वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती. अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल अस्सल मराठी थ्रिलर ! तर नक्की ऐका , शोध ! मुरलीधर खैरनार लिखित कादंबरी .... उपेंद्र लिमये आणि केतकी थत्ते यांच्या आवाजात . Action & Adventure Classics Genre Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet