Ravan Raja Rakshsancha (Marathi Edition) cover art

Ravan Raja Rakshsancha (Marathi Edition)

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for £5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Ravan Raja Rakshsancha (Marathi Edition)

By: Sharad Tandale
Narrated by: Upendra Limaye
Try Standard free

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £32.99

Buy Now for £32.99

About this listen

रावण, राक्षसांचा राजा, ही रामायणातील पराक्रमी, विद्वान, वेदपंडीत, कट्टर शिवभक्त अश्या लंकेच्या राजाची कहाणी . आजवरची पुराण, कथा, साहित्य, कला यामधून रावणाला दुर्गुणी, अवगुणी प्रवृतीचा प्रतिक बनवलं गेलं . परंतु रावणसंहिता, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडवस्स्तोत्र, वीणा, बुद्धिबळ यांची निर्मिती रावणाने केली.एवढा विद्वान कित्येक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला ? सर्व देवांना पराभूत करणारा सर्व दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाचा वेध घेणारी कादंबरी - रावण राजा राक्षसांचा.ऐका ! स्टोरीटेलवर, उपेंद्र लिमये यांच्या आवाजात...

Please note: This audiobook is in Marathi

©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN
Fairy Tales, Folk Tales & Myths Literature & Fiction
No reviews yet