Business School, The cover art

Business School, The

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Business School, The

By: Robert T. Kiyosaki, Abhijeet Thite - translator, Manjul Publishing House - translator
Narrated by: Prasad Phanse
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £13.24

Buy Now for £13.24

रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी लिहिलेल्या बिजनेस स्कूलची ही मराठी आवृत्ती आहे. हे पुस्तक, नेटवर्क मार्केटिंगशी संबंधित असलेल्या प्रत्येकाने ऐकावेच असे आहे. या पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या सर्वसामान्यांना न दिसणाऱ्या आठ मूल्यांबाबत विस्तारानं माहिती दिली आहे.त्याशिवाय किम कियोसाकी आणि डी एन केनडी यांनी दोन मूल्यांची भर घातली आहे, ती वेगळीच!रॉबर्ट यांच्या मते नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय हा, संपत्ती मिळवण्याचा आजच्या काळातला क्रांतिकारी मार्ग आहे.कोणीही या मार्गाचा वापर करून श्रीमंत होऊ शकतो. इच्छा, कष्टांची तयारी आणि जिद्द असलेल्या प्रत्येकासाठी ही मोठी संधी आहे. तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी नेमकं मार्गदर्शन करणारं हे ऑडिओबुक नक्की ऐका !©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet