Bokya Satbande Part 2 cover art

Bokya Satbande Part 2

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Bokya Satbande Part 2

By: Dilip Prabhavalkar
Narrated by: Dilip Prabhavalkar
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £9.86

Buy Now for £9.86

बोक्याचे मित्र शाळेत, ढेकणे सरांच्या तासाला गुपचूप बटाटेवडे खातात. ही गोष्ट ढेकणे सरांच्या लक्षात येते नि ते त्यांच्याकडचा सगळा खाऊ जप्त करतात. त्यानंतर एकेदविशी बोक्याचा मित्र कुणालने, क्रिकेटची कॉमेंट्री ऐकण्यासाठी लपवून शाळेत आणलेला ट्रान्झिस्टरही सर जप्त करतात. बोक्या आणि त्याचे मित्र लपत छपत सरांच्या खोलीत जाऊन ट्रान्झिस्टर मिळवण्याचा प्लॅन करतात. त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का? की ट्रान्झिस्टरऐवजी काही वेगळंच त्यांच्या हाती लागेल? हे सगळं तुम्हाला कळेल 'सरांचे मनोविश्लेषण' या गोष्टीतून...आणि अशाच आणखी धम्माल गोष्टी एंजॉय करण्यासाठी ऐका, 'बोक्या सातबंडे: भाग - ३' दस्तुरखुद्द दिलीप प्रभावळकरांसोबत!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Literary History & Criticism
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet