America America [Marathi Edition]
Failed to add items
Sorry, we are unable to add the item because your shopping cart is already at capacity.
Add to basket failed.
Please try again later
Add to wishlist failed.
Please try again later
Remove from wishlist failed.
Please try again later
Adding to library failed
Please try again
Follow podcast failed
Unfollow podcast failed
Get 30 days of Standard free
£5.99/mo after trial. Cancel monthly.
Buy Now for £10.63
-
Narrated by:
-
Sanjay Dole
-
By:
-
Mukta Manohar
राणी एलिझाबेथ च्या मस्तकावर राज मुकुट चढवला तो ब्रिटिश पार्लमेंट न. ती पाहिली स्त्री राणी होती. पण तिच्या आईचा म्हणजे (Queen Anne ) चा शिरच्छेद केला तो राजनेच..केवळ अडीच वर्षाच्या एलिझाबेथ ला तुरूंगात टाकली होती.....या राजेशाहीचा अस्त कसा झाला?क्षणो क्षणी आपण ग्रासून जातो .. उत्सुकता आपल्याला मनोरंजना पलीकडे घेऊन जाते.
मग येतो कोलंबस, भारत शोधायला निघालेल्या कोलंबस नं प्रत्यक्षात अज्ञात अटलांटिक महासागर पार केला .....खरंच एक विलक्षण गोष्ट.
युरोप आणि अमेरिकेचा शोध हे ऐतिहासिक थरार नाट्य आपल्या स्तिमित करत तर कधी त्यातल्या विसंगती बघून आपल्याला धक्का बसतो... त्यातूनच जन्माला आलं हे ऑडियो बुक .... अमेरिका अमेरिका..
भाग पहिला यूएस ए चा जन्म.
©2021 Mukta Manohar (P)2021 Mukta Manohar
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet