168: मध्यमवर्गा... जागा हो! kapak görseli

168: मध्यमवर्गा... जागा हो!

Önizleme

Standard'ı 30 gün ücretsiz edinin

Deneme süresinden sonra aylık 5,99£. Aylık olarak iptal edilir.
0,00£ karşılığında dene
Diğer seçenekler

168: मध्यमवर्गा... जागा हो!

Yazan: Storytel India
Seslendiren: Storytel Marathi
0,00£ karşılığında dene

30 gün sonra aylık 5,99£. Dilediğiniz zaman iptal edebilirsiniz.

4,56£ karşılığında satın al

4,56£ karşılığında satın al

Season's Savings | £0.99/mo for 3 months

£5.99/mo after 3 months - terms apply. Cancel monthly
मध्यम वर्ग म्हणलं, की खाऊन-पिऊन सुखी, प्रामाणिकपणे काम करून कुटुंबाला आनंदात ठेवणारा समाजातील एक मोठा आणि महत्त्वाचा घटक आपल्या डोळ्यासमोर येतो. आयुष्यात कितीही अडथळे आले आणि कितीही अवघड परिस्थितीचा सामना करायची वेळ आली तर विनातक्रारपणे तोंड देणारा हा मध्यमवर्ग नक्की कसा आहे, मध्यमवर्गाची मनःस्थिती नक्की काय असते, मध्यमवर्गात नक्की कोण मोडतं, मध्यमवर्गीयांच्या समस्या काय आणि मध्यमवर्गाला आपली मतं समर्थपणे कधी मांडता येतील या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत सक्रिय कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी 'Sunday With देशपांडे' या पॉडकास्टमध्ये! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Seriye devam et

135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! kapak görseli
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! Yazan: Storytel India
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! kapak görseli
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! Yazan: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... kapak görseli
128: सूत्रांच्या माहितीनुसार... Yazan: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! kapak görseli
130: 'हिंदू' साकारताना...! Yazan: Storytel India
45: झंझावात- झलक kapak görseli
45: झंझावात- झलक Yazan: Storytel India
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल kapak görseli
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल Yazan: Storytel India
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! kapak görseli
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! Yazan: Storytel India
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! kapak görseli
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! Yazan: Storytel India
156: अशी साकारली 'हसासोर'! kapak görseli
156: अशी साकारली 'हसासोर'! Yazan: Storytel India
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... kapak görseli
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... Yazan: Storytel India
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! kapak görseli
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! Yazan: Storytel India
131: श्रीमंत कसं व्हावं? kapak görseli
131: श्रीमंत कसं व्हावं? Yazan: Storytel India
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! kapak görseli
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! Yazan: Storytel India
115: बात क्रिकेटची! kapak görseli
115: बात क्रिकेटची! Yazan: Storytel India
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! kapak görseli
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! Yazan: Storytel India
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? kapak görseli
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? Yazan: Storytel India
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? kapak görseli
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? Yazan: Storytel India
94: श्रवणीय श्रोत्री! kapak görseli
94: श्रवणीय श्रोत्री! Yazan: Storytel India
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' kapak görseli
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' Yazan: Storytel India
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! kapak görseli
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! Yazan: Storytel India
Henüz yorum yok