135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! kapak görseli

135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!

Önizleme

Standard'ı 30 gün ücretsiz edinin

Deneme süresinden sonra aylık 5,99£. Aylık olarak iptal edilir.
0,00£ karşılığında dene
Diğer seçenekler

135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!

Yazan: Storytel India
Seslendiren: Storytel Marathi
0,00£ karşılığında dene

30 gün sonra aylık 5,99£. Dilediğiniz zaman iptal edebilirsiniz.

4,56£ karşılığında satın al

4,56£ karşılığında satın al

Season's Savings | £0.99/mo for 3 months

£5.99/mo after 3 months - terms apply. Cancel monthly
भारतीय इंग्रजी साहित्याला जागतिक प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणारे महान लेखक म्हणजे आर.के. नारायण. `द गाइड` ही कादंबरी, 'मालगुडी डेज', 'स्वामी' या मालिकांमुळे सर्वांच्या मनामनांत रूजलेल्या नारायण यांची आणखी एक गाजलेली कादंबरी म्हणजे 'द इंग्लिश टीचर'. हीच कादंबरी स्टोरीटेल घेऊन येत आहे अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या भारदस्त आवाजात... ही कादंबरी अतुल कुलकर्णींच्या आवाजात ऐकणं हे आपल्या श्रोतृवर्गासाठी एक अविस्मरणीय पर्वणी असणार आहे. या कादंबरीच्या अभिवाचनाचा अतुल कुलकर्णी यांचा अनुभव कसा होता, यावर त्यांनी चर्चा केली आहे स्टोरीटेलचे राहुल पाटील यांच्याशी. या रविवारी म्हणजेच उद्या स्टोरीटेल 'ऐकू आनंदे दिन' साजरा करत आहे. यानिमित्ताने सकाळी ७.३० पासूनच विविध मान्यवरांचे विचार, मतं, मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना स्टोरीटेलच्या युट्यूब पेजवर बघता येतील. याशिवाय या आठवड्यात कोणती पुस्तकं तुमच्या भेटीस येणार आहेत यावर चर्चा केली आहे संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांनी. ऐकू आनंदे बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UC8oZT0ZLQalcvst62oq79SA (https://www.youtube.com/channel/UC8oZT0ZLQalcvst62oq79SA) 'द इंग्लिश टीचर' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2122261-The-English-Teacher सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Seriye devam et

110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! kapak görseli
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! Yazan: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... kapak görseli
128: सूत्रांच्या माहितीनुसार... Yazan: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! kapak görseli
130: 'हिंदू' साकारताना...! Yazan: Storytel India
45: झंझावात- झलक kapak görseli
45: झंझावात- झलक Yazan: Storytel India
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल kapak görseli
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल Yazan: Storytel India
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! kapak görseli
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! Yazan: Storytel India
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! kapak görseli
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! Yazan: Storytel India
156: अशी साकारली 'हसासोर'! kapak görseli
156: अशी साकारली 'हसासोर'! Yazan: Storytel India
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... kapak görseli
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... Yazan: Storytel India
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! kapak görseli
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! Yazan: Storytel India
131: श्रीमंत कसं व्हावं? kapak görseli
131: श्रीमंत कसं व्हावं? Yazan: Storytel India
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! kapak görseli
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! Yazan: Storytel India
115: बात क्रिकेटची! kapak görseli
115: बात क्रिकेटची! Yazan: Storytel India
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! kapak görseli
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! Yazan: Storytel India
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? kapak görseli
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? Yazan: Storytel India
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? kapak görseli
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? Yazan: Storytel India
94: श्रवणीय श्रोत्री! kapak görseli
94: श्रवणीय श्रोत्री! Yazan: Storytel India
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' kapak görseli
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' Yazan: Storytel India
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! kapak görseli
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! Yazan: Storytel India
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... kapak görseli
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... Yazan: Storytel India
Henüz yorum yok