Zombie kapak görseli

Zombie

Önizleme

Standard'ı 30 gün ücretsiz edinin

Deneme süresinden sonra aylık 5,99£. Aylık olarak iptal edilir.
0,00£ karşılığında başlayın
Diğer seçenekler

Zombie

Yazan: Darshan Desale
Seslendiren: Krunal Alve
0,00£ karşılığında başlayın

30 gün sonra aylık 5,99£. Dilediğiniz zaman iptal edebilirsiniz.

5,50£ karşılığında satın al

5,50£ karşılığında satın al

This Season's Biggest Deal | £0.99/mo for 3 months + £10 Audible bonus

£5.99/mo after 3 months - terms apply. Cancel monthly
तुम्ही झॉम्बीच्या तावडीत सापडलात की फक्त दोनच गोष्टी तुमच्या बाबतीत होऊ शकतात. पहिली म्हणजे ते तुम्हाला जिवंत खातात. तुम्ही जमिनीवर वेदनेने तडफडत पडलेले असता आणि ते त्यांच्या बोथट झालेल्या दातांनी तुमच्या शरीराचे लचके तोडत असतात. इट्स पेनफुल ! पण त्यापेक्षा ही वाईट म्हणजे तुम्ही झॉम्बी पासून infect होणं. त्यांनी तुमचे लचके तोडल्यानंतरही तुम्ही जिवंत राहणं हे मृत्यू पेक्षाही वाईट. कारण त्यानंतर काही तासात ती व्यक्तीही झॉम्बी बनते. कार्तिक आणि त्याच्या कुटुंबाकडे फक्त एक रात्र होती झॉम्बीच्या तावडीतून स्वात:ला वाचवण्यासाठी ...©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Henüz yorum yok