Virus - Pune S01E10 kapak görseli

Virus - Pune S01E10

Önizleme

Standard'ı 30 gün ücretsiz edinin

Deneme süresinden sonra aylık 5,99£. Aylık olarak iptal edilir.
0,00£ karşılığında dene
Diğer seçenekler

Virus - Pune S01E10

Yazan: Daniel Åberg, Niranjan Medhekar - translator
Seslendiren: Mukta Barve
0,00£ karşılığında dene

30 gün sonra aylık 5,99£. Dilediğiniz zaman iptal edebilirsiniz.

5,50£ karşılığında satın al

5,50£ karşılığında satın al

Season's Savings | £0.99/mo for 3 months

£5.99/mo after 3 months - terms apply. Cancel monthly
मायरा आणि सचिन फर्निचर मॉलमध्ये एकटेच असताना एक माणूस अचानक खिडकीची काच फोडून आत शिरतो. मायरा-सचिन त्या माणसाच्या तावडीतून सुटतील? इकडे तो दिव्याच्या जीवावर उठलेला बंदूकधारी आता दिव्या आणि नेहाच्या कैदेत आहे. पण काहीतरी अघटीत घडणारे अशी शंका त्यांना येतीय. दिव्या त्या बंदूकधाऱ्याकडून माहिती काढून घेत असतानाच मायराचा किडनॅपर तिला घेऊन तिथं येतो. त्याच्या तावडीतून मायराला सोडवण्यापूर्वीच मगाचचा मिलिट्रीचा ट्रक परत येतो. त्या मिलिट्रीच्या लोकांना लहानग्या मायरामध्ये इंटरेस्ट आहे. मायराच्या केसालाही धक्का लागू नाही म्हणून नेहा आणि दिव्याही जंगजंग पछाडताहेत. त्या मायराला वाचवू शकतील? हा जीवघेणा खेळ खरंच संपेल?©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Henüz yorum yok