Genius Alexander Fleming kapak görseli

Genius Alexander Fleming

Önizleme
SINIRLI SÜRELİ TEKLİF

3 ay boyunca aylık £0,99

Bu fırsatı yakala
Teklif 29 Ocak 2026 tarihinde saat 23:59 GMT itibarıyla sona erer.
Diğer seçenekler

Genius Alexander Fleming

Yazan: Deepa Deshmukh, Achyut Godbole
Seslendiren: Zahied Bagwan
Bu fırsatı yakala

3 aydan sonra aylık 8,99 £. Aylık olarak iptal edilir. Teklif 29 Ocak 2026 tarihinde saat 23:59 GMT itibarıyla sona erer.

8,17£ karşılığında satın al

8,17£ karşılığında satın al

This Season's Biggest Deal | £0.99/mo for 3 months + £10 Audible bonus

£5.99/mo after 3 months - terms apply. Cancel monthly
Özet
सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ होते. (जन्म ६ ऑगस्ट १८८१ - म्रुत्यु ११ मार्च १९५५). त्यांनी केलेल्या पेनिसिलीन च्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले. त्यांच्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चूकून पेनिसिलिन नामक बुरशी येउन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते. परंतु त्याचवेळेस हे कल्चर का मृत झाले याबद्दल जीज्ञासा निर्माण झाली व पेनिसिलीन ही बुरशी जीवाणूंसाठी मरण आहे हे लक्षात आले व प्रतिजैविकांचा शोध लागला. फ्लेमिंग यांनी जीवाणूशास्त्र, केमोथेरेपी यांवरती अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. Literary History & Criticism
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Henüz yorum yok