Faster Fene Detective kapak görseli

Faster Fene Detective

Önizleme

Standard'ı 30 gün ücretsiz edinin

Deneme süresinden sonra aylık 5,99£. Aylık olarak iptal edilir.
0,00£ karşılığında dene
Diğer seçenekler

Faster Fene Detective

Yazan: Bh.Ra.Bhagwat
Seslendiren: Ameya Wagh
0,00£ karşılığında dene

30 gün sonra aylık 5,99£. Dilediğiniz zaman iptal edebilirsiniz.

6,84£ karşılığında satın al

6,84£ karşılığında satın al

Season's Savings | £0.99/mo for 3 months

£5.99/mo after 3 months - terms apply. Cancel monthly
ज्येष्ठ साहित्यिक भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी एक साहस कथा जे अवतरलं ७०-८० च्या काळात. हे पात्र जरी काल्पनिक असलं तरी त्या समस्या सोडवण्याची त्याची क्षमता विलक्षण आहे. मराठीतला सगळ्या मुलांचा लाडका हिरो. नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो अडकतो . किंवा त्याच्या निरीक्षणशक्तीमुळे काही गोष्टी त्याला खटकतात आणि मग सुरु होतो एक शोध ! सत्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपला लाडका फाफे त्याचा शोध थांबवत नाही. मग किती का अडथळे येउदेत . ह्या धाडसी कथेचं वाचन केलंय पिक्चरमध्ये फास्टर फेणेची उत्तम भूमिका करणाऱ्या - अमेय वाघ याने ! भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी साहस कथा ! फास्टर फेणे आणि डिटेक्टिव्ह !©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Genre Fiction Literary Fiction Thriller & Suspense
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Henüz yorum yok