Maharashtra's Politics- As It Is... महाराष्ट्राचं राजकारण- जसं आहे तसं cover art

Maharashtra's Politics- As It Is... महाराष्ट्राचं राजकारण- जसं आहे तसं

Maharashtra's Politics- As It Is... महाराष्ट्राचं राजकारण- जसं आहे तसं

By: Kedar Bhope
Listen for free

About this listen

या podcast मध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील महाराष्ट्राच्या राजकारणातील अनोखे किस्से. तेही जसे आहेत तसेच..

Kedar Bhope
Political Science Politics & Government World
Episodes
  • देवेंद्र फडणवीसांचा गेम करून एकनाथ शिंदे कसे झाले मुख्यमंत्री? How Eknath Shinde Becomes CM?
    Jul 1 2023
    एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावत महाविकास आघाडीच्या सरकार जोरदार झटका दिला. शिंदेंनी ठाकरेंच्या आमदारांसह सुरतवरून गुवाहाटी गाठल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या. संख्याबळानुसार भाजपचे आमदार जास्त असल्याने भाजपकडून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असंच सर्वांना वाटत होतं. मात्र, शपथविधीच्या दिवशी ३० जून २०२२ रोजी अचानकपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचं नाव पुढे आलं अन् फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. केंद्रातील भाजपच्या नेत्यांसोबत मिळून शिंदेंनी फडणवीसांचा एकप्रकारे गेमच केल्याच सांगितलं जातं. पाहुयात काय झालं होतं शपथविधीच्या दिवशी?One Year of Shinde Fadnavis Government How Eknath Shinde Becomes CM and Fadnavis as a DCM
    Show More Show Less
    3 mins
No reviews yet