Yantra (Marathi Edition) cover art

Yantra (Marathi Edition)

Sushi Katha 14

Preview

Get 30 days of Premium Plus free

£8.99/month after 30-day free trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £4.99

Buy Now for £4.99

About this listen

अवंती... सिनेसृष्टीतील एक नामवंत नटी...

मनोज तिचा सहकलाकार... कुठल्याशा नाटकामुळे जवळ आलेला.

आणि अजित बागमार... तिचा डिव्होटेड नवरा... एक साधा रिक्शावाला...

मनोजला अजित आवडत नाही... अवंतीला दोघांनाही सांभाळणे जरूरी...

यात अवंतीची भूमिका नक्की काय? तिला कोणी व्यक्ती म्हणून पाहणार की केवळ एक उपभोगाचं साधन?

की नुसतेच एखादं यंत्र...?

जाणून घ्या ही भावनिक गुंतागुंत सु.शिं.च्या कथेत... - 'यंत्र'.

Please note: This audiobook is in Marathi.

©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
Anthologies & Short Stories Short Stories
No reviews yet