Satyacha Shodh (Marathi Edition) kapak görseli

Satyacha Shodh (Marathi Edition)

Önizleme

Standard'ı 30 gün ücretsiz edinin

Deneme süresinden sonra aylık 5,99£. Aylık olarak iptal edilir.
0,00£ karşılığında dene
Diğer seçenekler

Satyacha Shodh (Marathi Edition)

Yazan: Osho
Seslendiren: Krunal Alve
0,00£ karşılığında dene

30 gün sonra aylık 5,99£. Dilediğiniz zaman iptal edebilirsiniz.

11,64£ karşılığında satın al

11,64£ karşılığında satın al

Season's Savings | £0.99/mo for 3 months

£5.99/mo after 3 months - terms apply. Cancel monthly

हे ऑडिओबुक ओशोंच्या सत्य की खोज नावाच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे कथन आहे।

सत्य जर असेल, तर ते स्वतःच्या आत आहे.' म्हणून ते कोणाकडून मागितल्याने मिळणार नाही। सत्याची कुठलीही भीक मिळू शकत नाही। सत्य उधारही मिळत नाही। सत्य कुठूनही शिकता येत नाही, कारण जे काही आपण शिकतो ते बाहेरून शिकतो। जे काही आपण मागतो ते बाहेरून मागतो। सत्य वाचूनही कळू शकत नाही, कारण जे काही आपण वाचतो ते बाहेरूनच वाचतो। सत्य आपल्या आत आहे — ते वाचायचे नाही, मागायचे नाही, कुणाकडून शिकायचे नाही — ते खोदून काढायचे आहे। आपण ज्या भूमीवर उभे आहोत, तीच भूमी खोदायची आहे। मग ते खजिने उपलब्ध होतील, जे सत्याचे खजिने आहेत।

अनुक्रम

  1. पारतंत्र्यापासून सत्याच्या दिशेने
  2. भ्रमापासून सत्याच्या दिशेने
  3. श्रद्धेपासून सत्याच्या दिशेने
  4. स्वप्नापासून सत्याच्या दिशेने
  5. शून्याकडे सत्याच्या दिशेने
©1969 Osho International Foundaiton (P)2026 Audible Singapore Private Limited
Spirituality
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Henüz yorum yok