Odyssey cover art

Odyssey

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Odyssey

By: Sanjay Sonawani
Narrated by: Mangesh Satpute
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £12.67

Buy Now for £12.67

काळ बदलतो माणसे बदलतात . पण बदलत नाही माणसाच्या मनातील आदिम अंधकार. या कादंबरीची सुरुवात ट्रॉयचे युद्ध जेथे संपते तेथे सुरु होते. ट्रॉयच्या सर्वविनाशक युद्धानंतर विजयी असले तरी कधीही न भरून येणाऱ्या असह्य जखमा व वेदना उरात वावगत परत फिरलेले ग्रीक वीर . अभागी कसाड्रा आणि अंगमेन्मन.... जिच्यासाठी हे युद्ध वीस वर्ष अविरत लढले गेले ती विश्वसुंदरी हेलन आणि मेनलॉस आणि ज्याच्यामुळे संभाव्य विजय मिळाला पण वाट्याशी वंचनाच आल्या तो महावीर आणि महामानव ओडीसियस त्याच्या परतीचा हा विलक्षण प्रवास . मानवी जीवनाला नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडणारा . Epic Historical Fiction Poetry Themes & Styles
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet