Murder Case S02E05 cover art

Murder Case S02E05

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Murder Case S02E05

By: Jayesh Mestry, Shripad Joshi
Narrated by: Aastad Kale
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £7.62

Buy Now for £7.62

LIMITED TIME OFFER

£0.99/mo for 3 months - terms apply. Offer ends 24 August 2026.
राजीव नागनाथन अभिमन्युला सांगतो की मोना त्याची मैत्रिण होती आणि तिला काहीतरी खबर लागलेली होती. गृहमंत्र्यांवर त्याचा संशय आहे हेही बोलून दाखवतो. खरंच ह्या सगळ्या कारस्थानात गृहमंत्र्यांचा हात असेल का? की ही केवळ राजीवची थियरी आहे? राजीव हेही सांगतो की मोना हॅरीची कीप होती. ती व्हिडिओ क्लिप आणि आता राजीवच्या तोंडून पुन्हा हॅरीचं नाव... अभिमन्यू हॅरीवर नजर ठेवतो... तेव्हा त्याचे काळे धंदे त्याच्या लक्षात येतात. अभिमन्युला एका व्यक्तीवर संशय येतो की ती हुडीवाली व्यक्ती हीच आहे... अभिमन्यू त्या हुडीवाल्या व्यक्तीला ताब्यात घेईल का? की पुन्हा पुरावे त्याच्या हातातून निसटतील?©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet