Mrugaya (Marathi Edition) cover art

Mrugaya (Marathi Edition)

Sushi Katha 17 [Sushi Story, Book 17]

Preview
Try Premium Plus free
Pick 1 audiobook a month from our unmatched collection - including bestsellers and new releases.
Unlimited access to our all-you-can-listen catalogue of 15K+ audiobooks and podcasts
Access exclusive sales and deals.
£8.99/month after 30 days. Renews automatically.

Mrugaya (Marathi Edition)

By: Suhas Shirvalkar
Narrated by: Swapnil Rajshekhar
Try Premium Plus free

£8.99/month after 30 days. Renews automatically. See here for eligibility.

Buy Now for £4.99

Buy Now for £4.99

About this listen

काय रे, क्षिप्राला मरताना किती वेदना झाल्या असतील असं वाटतं तुला?

येस, आय ॲम द अथॉरिटी. राईट यू आर! मी सांगतो-

एक सेकंदभर मेंदूतल्या सगळ्या व्हेनस् आक्रसत उलटया-पालट्या झाल्यासारखं वाटतं. असह्य वेदनांनी श्वास गुदमरतो. डोळेबाहेर पडल्यासारखे वाटतात आणि मग...

एक जाऽड...जाड शांतता!

दॅटस् द फायनल फीलिंग-एव्हरलास्टिंग!

तू बाऊ करतोयस तितकं हे फीलिंग वाईट नसतं मित्रा. शेवटी आपण तरी काय, शांतता मिळावी म्हणूनच प्रयत्नशील असतो की!

मग, हे फीलिंग तर शांततेचा परमोच्च बिंदू आहे!

आणि, इटस् सो सिम्पल!

एका शिकार्‍याची आणि त्याच्या सावजाच्या पाठशिवणीची खास सु.शि. शैलीतील थरारकथा 'मृगया' ऐका स्वप्नील राजशेखर यांच्या आवाजात.

Please note: This audiobook is in Marathi.

©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
Anthologies & Short Stories Short Stories
No reviews yet