Jyacha Thyacha (Marathi Edition) cover art

Jyacha Thyacha (Marathi Edition)

Sushi Katha 12 [Sushi Story, Book 12]

Preview
Try Premium Plus free
Pick 1 audiobook a month from our unmatched collection - including bestsellers and new releases.
Unlimited access to our all-you-can-listen catalogue of 15K+ audiobooks and podcasts
Access exclusive sales and deals.
£8.99/month after 30 days. Renews automatically.

Jyacha Thyacha (Marathi Edition)

By: Suhas Shirvalkar
Narrated by: Swapnil Rajshekhar
Try Premium Plus free

£8.99/month after 30 days. Renews automatically. See here for eligibility.

Buy Now for £4.99

Buy Now for £4.99

About this listen

खरंच.... तो रोगट सुरेंद्र अधिकारी मेला... काय होईल?

वाईट काहीच नाही!

रोगट शरीरापासून त्याची सुटका होईल.

संमोहिनी त्याच्या बंधनातून मुक्त होईल.

आपलं आयुष्य मार्गी लागेल!

मग सुरेंद्र का मरणार नाही?

आपण स्वत: कुठेही न अडकता, संमोहिनीला संशय येऊ न देता, सुरेंद्र अधिकारी हा 'वृद्ध तरुण' मरू शकतो का?

याचाच दुसरा अर्थ असा संमोहिनी कायमसाठी आपली होऊ शकते!

हे फार महत्त्वाचं.

कोणाला, खुद्द सुरेंद्र नि संमोहिनीलाही माझा संशय येणार नाही, अशा पद्धतीनं सुरेंद्र मरेल का?

जाणून घ्या सुरेंद्र मरणार की अजून काही विपरीत होणार..?

सु.शिं.ची वेगवान भन्नाट थरार कथा... ऐका- ' ज्याचं त्याचं...'.

Please note: This audiobook is in Marathi.

©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
Anthologies & Short Stories Short Stories
No reviews yet