Akherchya Kshani (Marathi Edition)
Sushi Katha 22
Failed to add items
Sorry, we are unable to add the item because your shopping cart is already at capacity.
Add to basket failed.
Please try again later
Add to wishlist failed.
Please try again later
Remove from wishlist failed.
Please try again later
Adding to library failed
Please try again
Follow podcast failed
Unfollow podcast failed
Get 30 days of Premium Plus free
£8.99/month after 30-day free trial. Cancel monthly.
Buy Now for £4.99
-
Narrated by:
-
Swapnil Rajshekhar
-
By:
-
Suhas Shirvalkar
About this listen
चंद्रकांत तिवारी, अनेक अर्थाने एक बडं प्रस्थ!
राज्यातल्या पाच मोठ्या इन्डस्ट्रिअलिस्टसमध्ये गणना, बडे बडे स्मगलर्स बैठकीतले, त्यांच्या धंद्यात याची छुपी भागिदारी... आणि असा माणूस राजकारणाकडे ओढला गेलेला. सक्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका... याच लोकप्रियतेच्या कसानुसार तिवारीला हितशत्रू आणि गुप्तशत्रूही अनेक!
एका चुकीच्या कॉलमुळे तो हिटलिस्टवर असणार्या हाय प्रोफाईल व्यक्तींना वाचवतो आणि तीन दहशतवादी संघटना त्याच्या पाठीमागे जीवानिशी लागतात...
त्याचा एकुलता एक भरवसा म्हणजे त्याचा अंगरक्षक... 'पौरुष'...
पौरुष तिवारीचे संरक्षण करू शकेल की तोच हल्ल्याला बळी पडेल?
सु.शिं.च्या थरारक कथेत... ऐका- 'अखेरच्या क्षणी'.
Please note: This audiobook is in Marathi.
©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
No reviews yet