Aahe Manohar Tari kapak görseli

Aahe Manohar Tari

Önizleme

Standard'ı 30 gün ücretsiz edinin

Deneme süresinden sonra aylık 5,99£. Aylık olarak iptal edilir.
0,00£ karşılığında dene
Diğer seçenekler

Aahe Manohar Tari

Yazan: Sunita Deshpande
Seslendiren: Aruna Dhere
0,00£ karşılığında dene

30 gün sonra aylık 5,99£. Dilediğiniz zaman iptal edebilirsiniz.

15,56£ karşılığında satın al

15,56£ karşılığında satın al

Season's Savings | £0.99/mo for 3 months

£5.99/mo after 3 months - terms apply. Cancel monthly
एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकले सांगता येत नाही. कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रुपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्रं. पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यांतलं एखादं वेल्हाळ पाखरू गात गात माझ्या झाडावर उतरतं. चोहूकडून नातवंडं येऊन बिलगतात आणि ’गोष्ट सांग’ म्हणून चिवचिवाट करतात. ...हे सगळं किती लोभसवाणं आहे! मग माझ्याच पापण्यांत पुन्हा पुन्हा हे असं धुकं कां जमा होतंय?’ आहे मनोहर तरी गमते उदास’ अशी ही मनाची अवस्था झाली असताना या पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू? एक होता राजा आणि एक होती... (एक कोण होती?) ...आणि एक होती परी की एक होती म्हातारी? की... (दुसरं कुणी नव्हतंच?) फक्त ...एक होती परी आणि ती झाली म्हातारी? ..... .... सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी. सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे. अपूर्ण मात्र नक्कीच. Literary History & Criticism
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Henüz yorum yok