66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? cover art

66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? मग तर तुम्ही हा पॉडकास्ट ऐकायलाच हवा. ऑडिओबुक माध्यमासाठी लिहायची तयारी, त्याची प्रक्रिया आणि लेखन आणि कथानक निर्मितीमागची असणारी मेहनत आणि त्याचे मिळणारे गोमटे फळ... या सर्व गोष्टींबद्दल उर्मिला बोलते करत आहे सई आणि सुकीर्त या पब्लिशर्स जोडगोळीला. तर हा पॉडकास्ट ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
No reviews yet